Cotton Market Rate | राज्यात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार | Soyabean

2022-04-11 81

राज्यात #कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठी धोरण निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.


#CottonMarketRate #Soyabean #Sakal #SoyaCottonFarmers #Cotton #कापूस